MKCL eSchool Test Series (METS)

  • इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थांसाठी इंग्रजी, सेमी-इंग्रजी आणि मराठी माध्यमांमधून उपलब्ध.

अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
मराठी २७ २१
इंग्लिश २९ २८
हिंदी (सुगमभारती) १३ १३
हिंदी (सुलभभारती) २१ २१
गणित १६ १६
परिसर अभ्यास – २५ २५
परिसर अभ्यास – १० १०
एकूण १४१ १३४
अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
मराठी २६ १७
इंग्लिश २६ २८
हिंदी (सुगमभारती) १२ १२
हिंदी (सुलभभारती) १५ १५
विज्ञान १६ १६
गणित १८ १८
इतिहास १६ १६
भूगोल
एकूण १३९ १३२
अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
मराठी १९ १४
इंग्लिश १८ २५
हिंदी (सुगमभारती) १४ १४
हिंदी (सुलभभारती) १५ १५
विज्ञान २० २०
गणित १५ १५
इतिहास १९ १९
भूगोल ११ ११
एकूण १३१ १३३
अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
मराठी २१ १३
इंग्लिश १८ १७
हिंदी (संपूर्ण) १८ १८
हिंदी (संयुक्त) १६ १६
संस्कृत (संपूर्ण) २१ २१
संस्कृत (संयुक्त) १३ १३
विज्ञान १९ १९
गणित १७ १७
इतिहास १९ १९
१० भूगोल १० १०
एकूण १७२ १६३
अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
मराठी २२ १६
इंग्लिश २० २०
हिंदी (संपूर्ण) २२ २२
हिंदी (संयुक्त) १६ १६
संस्कृत (संपूर्ण) १६ १६
संस्कृत (संयुक्त) ११ ११
विज्ञान १८ १८
गणित - १
गणित - २
१० इतिहास + राज्यशास्त्र १६ १६
११ भूगोल + अर्थशास्त्र १२ १२
एकूण १६९ १६३

MKCL Mastering Scholarship

  • इयत्ता ५ वी आणि ८ वी च्या विद्यार्थांसाठी इंग्रजी, सेमी-इंग्रजी आणि मराठी माध्यमांमधून उपलब्ध.

MKCL eSchool

*(Coming soon for the Academic year 2021-22)

  • इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थांसाठी इंग्रजी, सेमी-इंग्रजी आणि मराठी माध्यमांमधून उपलब्ध.
  • इयत्ता ५ वी ते ९ वी च्या सर्व विषयांचा स्व-अभ्यास.
  • कुतूहल, समस्या निर्मूलन, सकारात्मक दृष्टीकोन, सहकार्य भावना, स्व-विचार, स्व-अध्ययन, स्व-ओळख, स्वयंव्यवस्थापन इ. २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्यांच्या विकसनावर भर देणारा अभिनव प्रकल्प म्हणजे MKCL eSchool!
    • 21st सेंचुरी स्टडी स्किल्स: For each standard, For each subject
    • तोंडी परीक्षेची तयारी : सर्व विषयासाठी तोंडी परीक्षेची तयारी
    • Soft Skills and Communication skills : प्रत्येक इयत्तेसाठी पूरक अभ्यासक्रम
    • युनिट टेस्ट ची तयारी : नियमित मूल्यांकनातून व सराव परीक्षेच्या माध्यमातून युनिट टेस्ट ची तयारी
    • स्पर्धा परीक्षांची तयारी: सर्वांगीण गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेचा सराव
    • Exploriments: ४००+ हून अधिक विज्ञान व गणित प्रयोग
    • Edutainment: विविध इंटरॅक्टिव्हीटी, सुविचार, अभिव्यक्ती व गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण
    • Amateur Astronomy: खगोलशास्त्र या विषयाची गोडी लावणारा अभ्यासक्रम
    • eBooks: Repository of eBooks

    MKCL eSchool - Enriching School Experience

    View Offerings