MKCL eSchool Test Series (METS)

  • इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थांसाठी इंग्रजी, सेमी-इंग्रजी आणि मराठी माध्यमांमधून उपलब्ध.


अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
१ मराठी २७ २१
२ इंग्लिश २९ २८
३ हिंदी (सुगमभारती) १३ १३
४ हिंदी (सुलभभारती) २१ २१
५ गणित १६ १६
६ परिसर अभ्यास – १ २५ २५
७ परिसर अभ्यास – २ १० १०
एकूण १४१ १३४
अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
१ मराठी २६ १७
२ इंग्लिश २६ २८
३ हिंदी (सुगमभारती) १२ १२
४ हिंदी (सुलभभारती) १५ १५
५ विज्ञान १६ १६
६ गणित १८ १८
७ इतिहास १६ १६
८ भूगोल १० १०
एकूण १३९ १३२
अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
१ मराठी १९ १४
२ इंग्लिश १८ २५
३ हिंदी (सुगमभारती) १४ १४
४ हिंदी (सुलभभारती) १५ १५
५ विज्ञान २० २०
६ गणित १५ १५
७ इतिहास १९ १९
८ भूगोल ११ ११
एकूण १३१ १३३
अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
१ मराठी २१ १३
२ इंग्लिश १८ १७
३ हिंदी (संपूर्ण) १८ १८
४ हिंदी (संयुक्त) १६ १६
५ संस्कृत (संपूर्ण) २१ २१
६ संस्कृत (संयुक्त) १३ १३
७ विज्ञान १९ १९
८ गणित १७ १७
९ इतिहास १९ १९
१० भूगोल १० १०
एकूण १७२ १६३
अनुक्रमांक विषय एकूण पाठ - मराठी/सेमी इंग्रजी माध्यम एकूण पाठ - इंग्रजी माध्यम
१ मराठी २२ १६
२ इंग्लिश २० २०
३ हिंदी (संपूर्ण) २२ २२
४ हिंदी (संयुक्त) १६ १६
५ संस्कृत (संपूर्ण) १६ १६
६ संस्कृत (संयुक्त) ११ ११
७ विज्ञान १८ १८
८ गणित - १ ७ ७
९ गणित - २ ९ ९
१० इतिहास + राज्यशास्त्र १६ १६
११ भूगोल + अर्थशास्त्र १२ १२
एकूण १६९ १६३



MKCL Mastering Scholarship

  • इयत्ता ५ वी आणि ८ वी च्या विद्यार्थांसाठी इंग्रजी, सेमी-इंग्रजी आणि मराठी माध्यमांमधून उपलब्ध.



MKCL eSchool

*(Coming soon for the Academic year 2021-22)

  • इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थांसाठी इंग्रजी, सेमी-इंग्रजी आणि मराठी माध्यमांमधून उपलब्ध.
  • इयत्ता ५ वी ते ९ वी च्या सर्व विषयांचा स्व-अभ्यास.
  • कुतूहल, समस्या निर्मूलन, सकारात्मक दृष्टीकोन, सहकार्य भावना, स्व-विचार, स्व-अध्ययन, स्व-ओळख, स्वयंव्यवस्थापन इ. २१ व्या शतकातील आवश्यक कौशल्यांच्या विकसनावर भर देणारा अभिनव प्रकल्प म्हणजे MKCL eSchool!
    • 21st सेंचुरी स्टडी स्किल्स: For each standard, For each subject
    • तोंडी परीक्षेची तयारी : सर्व विषयासाठी तोंडी परीक्षेची तयारी
    • Soft Skills and Communication skills : प्रत्येक इयत्तेसाठी पूरक अभ्यासक्रम
    • युनिट टेस्ट ची तयारी : नियमित मूल्यांकनातून व सराव परीक्षेच्या माध्यमातून युनिट टेस्ट ची तयारी
    • स्पर्धा परीक्षांची तयारी: सर्वांगीण गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेचा सराव
    • Exploriments: ४००+ हून अधिक विज्ञान व गणित प्रयोग
    • Edutainment: विविध इंटरॅक्टिव्हीटी, सुविचार, अभिव्यक्ती व गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण
    • Amateur Astronomy: खगोलशास्त्र या विषयाची गोडी लावणारा अभ्यासक्रम
    • eBooks: Repository of eBooks




    MKCL eSchool - Enriching School Experience

    View Offerings