About MKCL eSchool
पार्श्वभूमी:
IT शिक्षणाच्या क्षेत्रात MS-CIT च्या माध्यमातून १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा विक्रम करणाऱ्या MKCL मार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी MKCL eSchool हा एक शैक्षणिक उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
ग्रामीण, निम-शहरी, शहरी अशा सर्व भागातील शालेय विद्यार्थ्यांना रचनावादी शिक्षण अनुभव मिळावा यासाठी MKCL eSchool या अभिनव उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाचा समुचित वापर करून शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण-अनुभव मिळावा यासाठी MKCL eSchool ही एक सुयोग्य शिक्षण प्रक्रिया राबविली आहे.
MKCL eSchool ची उद्ष्टे:
- २१ व्या शतकाशी सुसंगत कौशल्यांची ओळख व विकासाला पोषक वातावरण उपलब्ध करणे.
- २१ व्या शतकाशी सुसंगत कौशल्यांची ओळख व विकासाला पोषक वातावरण उपलब्ध करणे.
- २१ व्या शतकाशी सुसंगत कौशल्यांची ओळख व विकासाला पोषक वातावरण उपलब्ध करणे.
- २१ व्या शतकाशी सुसंगत, मानवी बुद्धिमत्ता व क्षमतांवर आधारित अशा योग्य करिअर्सची ओळख व त्यासाठी विद्यार्थ्यांचा क्षमता विकास यासाठी पूरक वातावरण मिळणे.
- विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यानुसार क्षमता विकास होण्यासाठी पूरक वातावरण मिळणे.
- विद्यार्थ्यांच्या कृतीशील सहभागाला अधिकाधिक प्रोत्साहन देणारे आव्हानात्मक शैक्षणिक वातावरण मिळणे.
- मुलांच्या तंत्रविश्वाला समाविष्ट करून घेणारे शैक्षणिक वातावरण मिळणे.
- मुले व पालक यांच्यातील सुसंवादाला पोषक वातावरण निर्माण होणे.
आमची भूमिका:
MKCL eSchool is PARAM School
MKCL eSchool - Enriching School Experience
View Offerings